3 नवरानी बायकोले तिना हक्क देवाले पाहिजे; अनी त्याप्रमाणे बायकोने बी नवराले हक्क देवाले पाहिजे. 4 बायकोले स्वतःना शरिरवर अधिकार नही तर नवराले शे; अनी त्याप्रमाणे नवराले बी स्वतःना शरिरवर अधिकार नही तर बायकोले शे. 5 एकमेकससंगे दगाबाजी करू नका, तरी प्रार्थनाकरता येळ मिळाले पाहिजे म्हणीसन ती येळ एकमतघाई ठरावा, मंग फिरीसन एकत्र व्हा, यानाकरता की सैतान तुमना असंयममुये तुमले परिक्षामा पाडाले नको.