13 मंदिरमा सेवा करनारा मंदिरमाधल खातस अनी वेदीजोडे सेवा करनारा वेदीवर जे अर्पण करेल शे त्याना भागीदार व्हतस हाई तुमले माहीत नही का? 14 ९:१४ मत्तय १०:१०; लूक १०:७याप्रमाणे देवनी आज्ञा करेल शे की, ज्या सुवार्ता सांगतस त्यासनी सुवार्तावर आपलं जिवन जगानं.
Publicidade