10 तवय आत्मानी मना ताबा लिधा, अनं देवदूत माले उंच डोंगरना टोकवर लई गया, अनी त्यानी माले पवित्र शहर यरूशलेम देवपाईन स्वर्गमातीन उतरतांना दखाडं. 11 त्यानाठायी देवनं महिमानं तेज व्हतं, त्यानी कांती अति मुल्यवान रत्ननामायक व्हती, ते स्फटिकनामायक चमकणारा यास्फे खडानामायक व्हतं. 12 ते महान व्हतं, त्याले बारा उंच वेशी व्हत्यात, अनी वेशीसजोडे बारा देवदूत व्हतात. त्या वेशीसवर नावं लिखेल व्हतात; ती इस्त्राएलना संतानसना बारा वंशसनी व्हती. 13 प्रत्येक दिशाले तीन-तीन वेशी व्हत्यात. पुर्वकडे तीन, उत्तरकडे तीन, दक्षिणकडे तीन अनं पश्चिमकडे तीन वेशी व्हत्यात. 14 शहरनी भिंत बारा पायावर व्हती, त्यानावर कोकराना बारा प्रेषितसना नावं व्हतात.
Publicidade
प्रकटीकरण 21
Estes versículos te tocaram? Ore agora!
+581 estão orando agora.
Junte-se à corrente de oração.