11 मी लवकर येस; कोणी तुना विजयना बक्षिस लेवाले नको म्हणीन जे तुनं शे पक्क धरी ठेव. 12 ३:१२ प्रकटीकरण २१:२ज्या विजय मिळावतस त्यासले मी आपला देवना मंदिर माधला स्तंभ करसु; त्या तठेन कधीच बाहेर जावावु नही; त्यासनावर मना देवनं नाव, स्वर्गमातीन मना देवपाईन उतरनारं नवं यरूशलेम, मना देवनं नगर, यानं नाव; अनी मनं नवं नाव त्यासनावर लिखसु.
Publicidade