16 पण तू तसा नही, कोमट शे; म्हणजे गरम नही, थंड नही, म्हणीन मी तुले मना तोंडमातीन वकी टाकणार शे. 17 मी श्रीमंत शे, मी धन मिळायेल शे, अनं माले काही कमी नही अस तु म्हणस; पण तू कष्टी, दीन, दरीद्री, आंधया अनं उघडावाघडा शे, हाई तुले कळस नही.
Publicidade
प्रकटीकरण 3
Estes versículos te tocaram? Ore agora!
+581 estão orando agora.
Junte-se à corrente de oração.