16 यानामुये त्या परत भूकेला असा व्हणार नहीत, अनं तहानेल व्हणार नहीत, त्यासले सूर्य किंवा कोणती बी कडक उष्णता जाळाऊ नही, 17 कारण राजासनपुढे मध्यभागले राहणारा जो कोकरा त्यासना मेंढपाळ व्हई अनं तो त्यासले वाट दखाडीन जिवनना पाणीना झराजोडे लई जाई; अनी देव त्यासना डोयाना सर्व अश्रु पुसी टाकी."
Publicidade