19 मी त्याले याकरता निवडेल शे की, त्यानी आपला लेकरासले अनं आपला पश्चात आपला घरनासले आज्ञा देवाले पाहिजे म्हणजे त्यासनी न्यायतीन वागीसन परमेश्वरना मार्ग आचाराले पाहिजे अनं हाई यानाकरता की, परमेश्वर जे काही अब्राहामनासंगे बोलना ते त्यासले प्राप्त व्हवाले पाहिजे.