20 39:20 स्तोत्रसंहिता 105:18योसेफना मालकनी त्याले धरं, अनी राजाना कैदी व्हतात त्या बंदीगृहमा टाकात; तो त्या बंदीगृहमा राहिना. 21 पण परमेश्वर योसेफनासंगे व्हता, त्यानी त्याना39:21 प्रेषित 7:9वर दया करी, अनी त्या बंदीगृहना अधिकारीनी त्यानावर कृपादृष्टी व्हई अस करं.