15 तवय मनामा अनी तुमनामा अनं सर्वा देहधारी सजीव प्राणी यासनामा व्हयेल करार मी आठवसु, अनी यानापुढे सर्वा देहधारीसना नाश व्हई अशा जलप्रलय व्हवावु नही. 16 धनुष्य ढगमा दखाई ते दखीसन मनामा अनी पृथ्वीवरना सर्वा सजीव प्राणीसमा व्हयेल युगानुयुग करेल करारनी माले आठवन राही.
Publicidade