5 1:5 निर्गम 3:12; अनुवाद 31:6,8; इब्री 13:5तुनी हयातीमां तुनामोरे कोणाच टिकाऊ लागाऊ नही; जस मोशेना संगे मी राहीनू तसच तुनासंगे मी राहसू, मी तुले सोडावू नही, तुले टाकावू नही. 6 1:6 अनुवाद 31:6,7,23खंबीर व्हय; हिंमत धर; कारण जो देश देवाबद्दल या लोकसनी वाडवडीलसले मी आणभाक करेल शे, तो तु यासले वतन करी देशी.