6 1:6 अनुवाद 31:6,7,23खंबीर व्हय; हिंमत धर; कारण जो देश देवाबद्दल या लोकसनी वाडवडीलसले मी आणभाक करेल शे, तो तु यासले वतन करी देशी. 7 पण खंबीर व्हय अनी हिंमत धर अनी मना सेवक मोशे यानी तुले देयेल सर्व नियमशास्त्र मान्य करीसनं पाळ; ते सोडीसनं उजवीडवीकडे जावानं नही; म्हणजे तु जाशी तिकडे तुले यश मिळी; 9 मी तुले आज्ञा करी व्हती ना? खंबीर व्हय, हिंमत धर, भ्यावानं नही, घाबरानं नही; तु जाशी तिकडे तुना देश परमेश्वर तुनासंगे राही.