10 आते दख, परमेश्वरनी मोशेले हाई सांगं ती बातले पंचेचाळीस व्हयेल शेतस, एवढा येळमां इस्त्राएल लोक जंगलमां भटकत व्हतात तवय परमेश्वरनी आपला वचनप्रमाणे माले जीवत ठेयेल शे अनी मी आज पंचाऐंशी वरीसना व्हयेल शे. 11 मोशेनी माले धाडं त्या रोज मनामां जेवढी शक्ती व्हती तेवढी आज बी शे; लढाई करानी अनी येजा करानी ताकद मनामां जशी त्या येळली व्हती तशी आज बी शे.