16 तवय लोकेसनी उत्तर दिद्, "परमेश्वरना त्याग करीसनं अन्य देवनी पुजा करानी हाई आमनाकडतीन न घडो! 17 कारण आमना देव यहोवा यानीच आमले अनी आमना पुर्वजसले मिसर देशमाईन, दास्यगृहामाईन बाहेर आणं; त्यानीच आमना नजरनासमोर मोठमोठा चमत्कार करात अनी ज्या वाटघाई आम्हीन परवास करा अनी ज्या लोकेसमाईन आम्हीन मार्गक्रमन करं तठे त्यानी आमनं रक्षण करं.
Publicidade
Publicidade