14 बठा माणसे यार्देननातिकडे जावाकरता आपला डेरामाईन निघनात तवय करारना कोश वाहनारा याजक लोकेसनामोरे चालनात. 15 करारना कोश वाहनारा यार्देनपान यिसनं पोहचनात अनी त्यासना पाय काठना पाणीमां बुडनात (सुगीना दिवसमां यार्देन नदी दुथडी वाहास राहास) 16 तवय जे पाणी वरतीन वाहीसनं येत व्हतं ते बराच अंतरवार म्हणजे सारतान नगरजोडे आदाम नगरपान एकजागे व्हयीसनं चढनात अनी त्यासनी रास व्हयनी, अनी जे पाणी अरबना समुद्रमां म्हणजे क्षार समुद्र यानाकडे वाहात जात व्हतं ते सरकनं; अनी त्या बठा लोक यरीहोनामोरे उतरीसनं पार गयात. 17 परमेश्वरना करारना कोश वाहनारा याजक यार्देनना मजारमां कोयडी जमीनवार उभा राहीनात; अनी बठा इस्त्राएल लोक कोयडी जमीनवरतीन निघी गयात; हाई परकारं झाडीसनं बठा राष्ट्र यार्देनना तिकडे निघी गयात.