यरीहो शहरना नाश
1 इस्त्राएल लोकेसनी धाकतीन यरीहोन्या बठया वेशी मजबूत लाई लेयल व्हत्यात; कोणले बाहेर जाता येवाऊ नही अनी मजारमा येता येवाऊ नही; 2 परमेश्वर यहोशवाले बोलना, "मी यरीहो शहर, त्याना राजा अनी त्याना पराक्रमी वीर तुना हातमां देयेल शेतस. 3 तुम्हीन बठा योध्दा हाई नगरले एक येळ प्रदक्षिणा घालानं; अस सव रोज करत ऱ्हावानं. 4 कोशनामोरे सात याजकसनी रणशिंगं लिसनं चालानं; सातवा रोजले तुम्हीन नगरले सात प्रदक्षिणा घालानं; अनी याजकनी रणशिंग फुकानं. 5 रणशिंगं फुकतस तवय त्याना आवाज बराच काळ कानमां पडताच बठा लोकेसनी जयघोष करानं; म्हणजे नगरना तट जागावरच पडी अनी मंग बठासनी मोरे चालीसनं जावानं."
6 मंग नुनाना पोर्या यहोशवा यानी याजकसले बलायीसनं सांग; करारना कोश उचली ल्या अनी परमेश्वरना कोशनामोरे सात याजकसनी रणशिंगे लिसनं चालानं; 7 त्यानी लोकेसले सांगं, "चला नगरले प्रदक्षिणा घाला, अनी हत्यार लिसनं लोकेसनी परमेश्वरना कोशनामोरे चालानं."