19 जर तुमची इच्छा असेल व तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल,
तर तुम्हास या भूमीपासून चांगले खावयास मिळेल.
20 परंतु जर तुम्ही नाकाराल व बंड कराल, तर तलवार तुमचा नाश करील,"
कारण परमेश्वर आपल्या मुखाने हे बोलला आहे.