16 तुम्ही गोष्टींची उलटफेर करता! कुंभार मातीप्रमाणे आहे असे मानतील काय? एखाद्याने तयार केलेली वस्तूच त्या तयार करणाऱ्याला बोलेल काय? "तू मला घडवले नाहीस, आणि त्यास काही समजत नाही" असे घडलेली वस्तू आपल्या घडवणाऱ्याविषयी बोलेल काय?
Publicidade

+581 estão orando agora.
Junte-se à corrente de oração.