Pular para o conteúdo
Publicidade

यशया 42:8

IRVMAR Indian Revised Version (IRV) - Marathi

8 "मी परमेश्वर आहे, हे माझे नाव आहे;

आणि मी आपले गौरव दुसऱ्यांबरोबर किंवा कोरीव मूर्तीबरोबर आपली स्तुती वाटून घेणार नाही.

Em outras traduções

  1. OMRCV Marathi Contemporary Version

    8 "मीच याहवेह आहे; हेच माझे नाव आहे!

    मी माझे गौरव दुसर्‍या कोणालाही

    किंवा माझे गौरव मूर्तींना देणार नाही.

Direitos das traduções citadas

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.