कोरेशास नेमून दिलेली कामगिरी
1 परमेश्वर आपला अभिषिक्त कोरेशाला म्हणतो,
ज्याच्यापुढे राष्ट्रे जिंकायला त्याचा उजवा हात मी धरला आहे,
आणि ज्याच्यापुढे दरवाजे उघडायला मी राजास निशस्त्र करीन, म्हणून वेशी उघड्या राहतील.