देवाच्या सेवकाचे आज्ञापालन
4 थकलेल्यांना बोलून धीर कसा द्यावा म्हणून प्रभू परमेश्वराने, मला सुशिक्षितांची जीभ दिली आहे.
तो मला सकाळी सकाळी जागे करतो;
तो मला शिकविल्याप्रमाणे माझे कान उघडतो.
4 थकलेल्यांना बोलून धीर कसा द्यावा म्हणून प्रभू परमेश्वराने, मला सुशिक्षितांची जीभ दिली आहे.
तो मला सकाळी सकाळी जागे करतो;
तो मला शिकविल्याप्रमाणे माझे कान उघडतो.