4 तर जो त्याची आशा धरतो त्याच्यासाठी जे त्याने तयार केले आहे,
ते प्राचीन काळापासून कोणीही ऐकलेले किंवा समजले नाही, हे देवा तुझ्याशिवाय कोण्याच्या डोळ्याने ते पाहिले नाही.
5 जे लोक सत्कृत्यात आनंद मानतात, जे तुझ्या मार्गात तुझी आठवण करतात आणि ते पाळतात, त्यांना मदत करायला तू आला आहे,
पण तू रागावलास आणि आम्ही पाप केले. त्या मध्ये आमचे तारण होईल का?