17 येशूने त्यांना उत्तर दिले, "माझा स्वर्गीय पिता आजपर्यंत काम करीत आहे आणि मीही काम करीत आहे." 18 यामुळे तर यहूदी त्यास जीवे मारण्याची अधिकच खटपट करू लागले, कारण त्याने शब्बाथ मोडला एवढेच नाही, पण देवाला स्वतःचा पिता म्हणून त्याने स्वतःला देवासमान केले होते.
Publicidade