16 आणि परमेश्वराचे मंदिर व मूर्ती, यांच्यामध्ये कसा मेळ बसणार? कारण आम्ही परमेश्वराचे मंदिर, जिवंत परमेश्वराचे घर आहोत आणि परमेश्वराने म्हटले आहे:
"मी त्यांच्यामध्ये राहीन
आणि त्यांच्यामध्ये चालेन;
मी त्यांचा परमेश्वर होईन
आणि ते माझे लोक होतील."