21 "मला तुमच्या धार्मिक उत्सवांचा तिरस्कार वाटतो;
तुमच्या सभा माझ्यासाठी दुर्गंधीप्रमाणे आहेत.
22 तुमची गोऱ्ह्यांची होमार्पणे व उपकारस्तुतीची अर्पणे आणली तरीही
मी स्वीकारणार नाही.
तुमच्या उत्तम शांत्यर्पणामुळे
मी संतुष्ट होणार नाही.