9 जे घडले ते पुन्हा एकदा होणार,
जे केले गेले आहे, ते पुन्हा केले जाईल;
सूर्याखाली नवे असे काही नाही.
10 "पाहा! हे काहीतरी नवे आहे,
असे कोणी म्हणू शकेल काय?"
हे तर पूर्वकाळापासूनच होते;
आमच्या काळापूर्वीच ते होते.
9 जे घडले ते पुन्हा एकदा होणार,
जे केले गेले आहे, ते पुन्हा केले जाईल;
सूर्याखाली नवे असे काही नाही.
10 "पाहा! हे काहीतरी नवे आहे,
असे कोणी म्हणू शकेल काय?"
हे तर पूर्वकाळापासूनच होते;
आमच्या काळापूर्वीच ते होते.