अनेक उद्योगात निवेश कर
1 तू आपल्या धान्याची समुद्रावरून निर्यात11:1 किंवा भाकर पाण्यावर टाक कर;
पुष्कळ दिवसांनी त्याचा मोबदला तुला लाभेल.
2 सात उपक्रमांमध्ये, होय, आठांमध्ये गुंतवणूक कर;
कारण पृथ्वीवर कोणती दुर्घटना घडेल, हे तुला ठाऊक नाही.