4 परमेश्वराशी तू नवस केला असेल, तर तो फेडण्यास उशीर करू नकोस, परमेश्वराला मूर्ख मनुष्यात प्रसन्नता वाटत नाही; तुझा नवस फेडून टाक. 5 नवस करून न फेडण्यापेक्षा, तो न केलेला बरा.
Publicidade