याहवेहचा अब्रामाशी करार
1 या गोष्टीं घडल्यानंतर अब्रामाला दृष्टान्तात याहवेहकडून हा संदेश मिळाला:
"अब्रामा, भिऊ नको;
मीच तुझी ढाल,
तुझे अत्यंत महान प्रतिफळ आहे."
1 या गोष्टीं घडल्यानंतर अब्रामाला दृष्टान्तात याहवेहकडून हा संदेश मिळाला:
"अब्रामा, भिऊ नको;
मीच तुझी ढाल,
तुझे अत्यंत महान प्रतिफळ आहे."