सुंतेचा करार
1 अब्राम नव्याण्णव वर्षांचा झाला तेव्हा याहवेहने त्याला दर्शन देऊन म्हटले, "मी सर्वसमर्थ17:1 सर्वसमर्थ मूळ भाषेत एल-शद्दाय परमेश्वर आहे. माझ्यापुढे विश्वासयोग्य आणि निर्दोष राहा.