16 सुज्ञान तुला व्यभिचारी स्त्रीपासूनसुद्धा वाचवेल,
तिच्या लाडिक बोलण्याने तुला मोहात पाडणार्या स्त्रीपासून,
17 जिने आपला तारुण्यातील सहचारी सोडला आहे,
आणि परमेश्वरासमोर केलेल्या कराराकडे दुर्लक्ष केले आहे.2:17 किंवा करार तिच्या देवाचा

+581 estão orando agora.
Junte-se à corrente de oração.