सतरावे सूत्र
22 आपल्या वडिलांचे ऐक ज्याने तुला जीवन दिले,
आणि तुझी आई वृद्ध झाल्यावर तिचा तिरस्कार करू नको.
23 सत्याला मोलाने विकत घे आणि ते विकू नको—
सुज्ञान, शिक्षण आणि समंजसपणासुद्धा मिळव.

+581 estão orando agora.
Junte-se à corrente de oração.