14 त्याचप्रमाणे सुज्ञता तुझ्यासाठी मधासारखी आहे हे लक्षात घे:
जर तुला ती मिळाली तर त्यातच तुझ्या भविष्याची आशा आहे,
आणि तुझी आशा कधीही तुटणार नाही.