11 माझ्या पुत्रा, याहवेहच्या शिस्तीचा अनादर करू नकोस;
आणि त्यांनी निषेध केल्यास चिडू नकोस;
12 कारण जसा पिता मुलामध्ये आनंद मानतो, तसाच त्याला शिस्तही लावतो,
याहवेह ज्यांच्यावर प्रीती करतात त्यालाच ते शिस्त लावतात!