Pular para o conteúdo
Publicidade

नीतिसूत्रे 3:5,6

OMRCV Marathi Contemporary Version

5 तुझ्या संपूर्ण अंतःकरणापासून याहवेहवर भरवसा ठेव;

आणि स्वतःच्या बुद्धीवर अवलंबून राहू नकोस;

6 तुझ्या सर्व मार्गात तू त्यांच्या अधीन राहा,

आणि ते तुझे मार्ग सुकर3:6 किंवा तुझे मार्गदर्शन करतील.

Em outras traduções

  1. IRVMAR Indian Revised Version (IRV) - Marathi

    5 तू आपल्या सर्व अंतःकरणाने परमेश्वरावर विश्वास ठेव.

    आणि तुझ्या स्वत:च्या ज्ञानावर अवलंबून राहू नकोस;

    6 तुझ्या सर्व मार्गात त्याची जाणीव ठेव,

    आणि तो तुझ्या वाटा सरळ करील.

Direitos das traduções citadas

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.