28 तिची मुले उठतात आणि तिला आशीर्वादित म्हणतात;
आणि तिचा पतीसुद्धा तिची प्रशंसा करतो:
29 "उत्कृष्ट कार्य करणार्या अनेक स्त्रिया आहेत,
पण त्या सर्वात तू उत्तम आहेस."
28 तिची मुले उठतात आणि तिला आशीर्वादित म्हणतात;
आणि तिचा पतीसुद्धा तिची प्रशंसा करतो:
29 "उत्कृष्ट कार्य करणार्या अनेक स्त्रिया आहेत,
पण त्या सर्वात तू उत्तम आहेस."