13 बोधवचने अंमलात आण, ती सोडून देऊ नकोस;
त्यांचे चांगले रक्षण कर, कारण त्यातच तुझे जीवन आहे.
14 दुष्ट लोकांच्या मार्गात पाऊल टाकू नकोस,
किंवा दुष्कृत्ये करणार्यांच्या मार्गाने जाऊ नकोस.