7 पण खंबीर व्हय अनी हिंमत धर अनी मना सेवक मोशे यानी तुले देयेल सर्व नियमशास्त्र मान्य करीसनं पाळ; ते सोडीसनं उजवीडवीकडे जावानं नही; म्हणजे तु जाशी तिकडे तुले यश मिळी; 8 नियमशास्त्रना हाऊ ग्रंथ तुना मुखमाईन ढळाले नको; त्यामा जे काही लिखेल शे ते तु मान्य करीसनं पाळानं; त्याकरता रातदिन तु त्यानं मनन करानं; म्हणजे तुना मार्ग सुखमां व्हयीसनं तुले यश मिळी. 9 मी तुले आज्ञा करी व्हती ना? खंबीर व्हय, हिंमत धर, भ्यावानं नही, घाबरानं नही; तु जाशी तिकडे तुना देश परमेश्वर तुनासंगे राही.