18 परमेश्वर म्हणतो, "आता या, व एकमेकांशी संवाद करून हे जाणून घ्या;
जरी तुमची पातके लाखेसारखी लाल असली, तरीही ती बर्फाप्रमाणे शुभ्र होतील;
जरी ती किरमिजी रंगासारखी लाल असली, तरी ती शुभ्र लोकरीसारखी होतील.

+581 estão orando agora.
Junte-se à corrente de oração.