18 आकाशाचा निर्माणकर्ता, तोच सत्य देव,
ज्याने पृथ्वी निर्माण केली व घडवली, तिची स्थापना केली.
ती त्याने उजाड अशी निर्मिली नाही, ज्याने ती वस्ती करण्यासाठी निर्माण केली, तो परमेश्वर असे म्हणतो,
"मीच परमेश्वर आहे व दुसरा कोणी नाही."

18 याहवेह असे म्हणतात—
ज्यांनी आकाशे निर्माण केली
तेच परमेश्वर आहेत;
ज्यांनी पृथ्वीची निर्मिती केली व घडण केली,
ती प्रस्थापित केली;
ती ओसाड व निर्जन घडविली नाही,
परंतु त्यावर वसतिस्थान व्हावे म्हणून निर्माण केली—
ते म्हणतात:
"मीच याहवेह आहे.
माझ्या व्यतिरिक्त दुसरा कोणीही नाही.
+581 estão orando agora.
Junte-se à corrente de oração.