Pular para o conteúdo
Publicidade

नीतिसूत्रे 24:3,4

IRVMAR Indian Revised Version (IRV) - Marathi

3 सुज्ञानाच्या योगे घर बांधता येते;

आणि समजूतदारपणाने ते स्थिर राहते.

4 ज्ञानाच्या योगे त्याच्या सर्व खोल्या

मौल्यवान आणि प्रसन्न करणाऱ्या संपत्तीने भरल्या जातात.

Em outras traduções

  1. OMRCV Marathi Contemporary Version

    3 सुज्ञानाद्वारे घर बांधले जाते,

    आणि समंजसपणामुळे ते स्थिर राहते;

    4 ज्ञानाद्वारे त्याच्या खोल्या

    दुर्मिळ आणि सुंदर अशा मौल्यवान वस्तूंनी भरलेल्या असतात.

Direitos das traduções citadas

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.