8 जे स्वतःसाठी बोलण्यास असमर्थ आहेत, त्यांच्यातर्फे बोल,
जे सर्व निराश्रित आहेत त्यांच्या हक्कासाठी तू बोल.
9 गोरगरीब आणि गरजवंत यांचा कैवार घे;
त्यांच्यासाठी बोल आणि त्यांना निष्पक्ष न्याय मिळवून दे.

+581 estão orando agora.
Junte-se à corrente de oração.