8 जो कोणी स्वतःसाठी बोलू शकत नाही त्यांच्यासाठी बोल,
गरीबांच्या हक्कांसाठी आपले तोंड उघड.
9 तू आपले मुख उघड आणि जे योग्य आहे त्याचा योग्य रीतीने न्याय कर,
आणि ते गरीब व गरजू आहेत त्यांची बाजू मांडून त्यांना न्याय कर.

+581 estão orando agora.
Junte-se à corrente de oração.