32 "आणि म्हणून मुलांनो, माझे ऐका,
कारण जे माझी शिकवण आचरतात, ते खूप आशीर्वादित होतात.
33 माझे शिक्षण कान देऊन ऐका आणि शहाणे व्हा;
त्याचा अव्हेर करू नका.