एक शरिरना बराच भाग
12 १२:१२ रोम १२:४,५ जश शरीर एक राहीन त्याले अवयव बराच राहतस अनी त्या शरिरना अवयव बराच राहीन सर्व मिळीन एक शरीर बनस, तसा ख्रिस्तनं शरीर बी शे. 13 कारण आपण यहूदी राहुत किंवा गैरयहूदी राहुत, दास राहुत किंवा स्वतंत्र राहुत, आपले सर्वासले एक आत्म्यामा, एक शरीर व्हवाकरता बाप्तिस्मा मिळेल शे, अनी आपण सर्व एकच आत्माघाई एकत्र व्हयेल शेतस. 14 कारण शरीर एक अवयव नही तर बराच अवयवनं शे. 15 जर पाय सांगी, मी हात नही, तर त्यावरतीन तो शरिरना भाग नही अस व्हस नही. 16 जर कान सांगी, मी डोया नही म्हणीन मी शरिरना भाग नही, तर त्यावरतीन तो शरिरना नही अस व्हस नही. 17 जर पुरं शरीर डोयाच राहत, तर ऐकणं कोठे राहत? अनी जर पुरा शारीरतिन ऐकणंच राहत तर वास लेवानं कोठे राहत. 18 पण देवनी त्याना ईच्छाप्रमाणे सर्व भागसले एक एक करीसन शरिरमा ठेव. 19 त्या सर्व अवयव मिळीन एक राहतात तर शरीर कोठे राहतं. 20 तर मंग अवयव बराच राहीन शरीर एक शे. 21 डोयाले हातले म्हणता येस नही की, माले तुनी गरज नही, मस्तकले पायले म्हणता येस नही की माले तुनी गरज नही. 22 इतलंच नही तर शरिरना ज्या अवयव विशेष कमजोर वाटतस, त्यासनी गरज शे; 23 शरिरना ज्या भाग आपण कमी दखाडु नही शेकतस त्यासनावर आपण चांगलच पांघरून टाकीसन विशेष मान देतस, अनी कुरूप आंगले सुंदरता मिळस; 24 आपला सुंदर आंगले अशी गरज नही; ज्या कमी शेतस त्यासे विशेष मान भेटाले पाहिजे असा पध्दततीन देवनी शरीर जोडले शे. 25 यानाकरता की शरिरमा फुट ऱ्हावाले नको, तर अवयवसनी एकमेकसनी सारखी काळजी लेवाले पाहिजे. 26 एक अवयव दुःखी व्हयना तर त्यानासंगे सर्व अवयव दुःखी व्हतस; एक अवयवनी वाहवा व्हयनी तर त्यानाबरोबर सर्व अवयव आनंदीत व्हतस. 27 तुम्हीन ख्रिस्तनं शरीर शेतस, प्रत्येकजण आपआपला कामप्रमाणे त्याना अवयव शेतस.