5 "परमेश्वराचा प्रत्येक शब्द दोषरहित आहे;
जे त्यांच्याकडे आश्रय घेतात, त्यांची ते ढाल आहेत.
6 त्यांच्या वचनात भर घालू नका.
नाहीतर ते तुम्हाला रागावतील आणि तुम्ही लबाड आहात हे सिद्ध होईल.