9 तेव्हा त्याची पत्नी त्याला म्हणाली, "तुम्ही अजूनही सत्याला धरून आहात काय? परमेश्वराला शाप द्या आणि मरून जा!"
10 यावर इय्योब म्हणाला, "तू एखाद्या मूर्ख2:10 किंवा अनैतिक स्त्रीसारखी बोलत आहेस, परमेश्वरापासून सुखच घ्यावे आणि दुःख घेऊ नये काय?"
या सर्व गोष्टीत, इय्योबाने आपल्या शब्दाद्वारे पाप केले नाही.