10 परंतु माझे मार्ग त्यांना अवगत आहेत;
जेव्हा ते मला पारखतील, तेव्हा शुद्ध सोन्यासारखा मी प्रमाणित होईन.
11 माझ्या पावलांनी काळजीपूर्वक परमेश्वराच्या पावलांचे अनुसरण केले आहे;
दुसरीकडे न वळता मी त्यांच्या मार्गावरच राहिलो आहे.