14 कारण परमेश्वर एकदा एका, मग दुसर्या मार्गाने मानवांशी बोलत असतात—
जरी कोणाला त्याचे अवलोकन होत नाही.
15 रात्रीच्या स्वप्नात, दृष्टान्तामध्ये,
जेव्हा लोकांना गाढ झोप लागलेली असते
त्यांच्या बिछान्यावर डुलक्या घेत असताना,

+581 estão orando agora.
Junte-se à corrente de oração.