14 तो गुरांढोरासाठी गवत उगवतो,
आणि मनुष्यांसाठी वनस्पतीची लागवड करतो;
यासाठी की, मनुष्याने जमिनितून अन्न उत्पन्न करावे.
15 तो मनुष्यास आनंदित करणारा द्राक्षरस,
त्याचा चेहरा चमकविणारे तेल,
आणि त्याचे जीवन जिवंत ठेवणारे अन्नही त्याने उत्पन्न करावी.

+581 estão orando agora.
Junte-se à corrente de oração.