6 परमेश्वराची वचने शुध्द वचने आहेत,
पृथ्वीवर भट्टीत घालून गाळलेल्या, सात वेळा गाळलेल्या चांदी सारखी ती शुद्ध आहेत.
7 हे परमेश्वरा, तुच त्यांना आम्हाससांभाळशील,
या पिढीपासून तू त्यांना आम्हाससर्वकाळ राखशील.